संभाजी ब्रिगेड कंधार च्या वतीने रुग्णांना फळ वाटप :प्रदेशाध्यक्ष ॲड मनोज दादा आखरे यांचा वाढदिवस साजरा

 

कंधार ; संभाजी ब्रिगेड कंधारच्या वतीने संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष ॲड मनोज जी आखरे यांचा जन्मदिवस शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करूण साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित पोलिस उपनिरीक्षक विनायक राठोड साहेब डॉ राजीव टोम्पे सर मराठा सेवा संघ जिल्हा उपाध्यक्ष बळिराम पाटील पवार संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष नितीन पाटील कोकाटे संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष विकास पाटील लुंगारे युवा सेना तालुका प्रमुख सचिन जाधव. संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष गोविंद दुरपडे कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा गायकवाड पत्रकार सुरेश कल्लाळीकर सर पत्रकार राजेश्वर कांबळे सर अजिंक्य यन्नावार दत्ता जाधव, गजानन जाधव व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *