श्रीमती गंगाबाई  प्राथमिक शाळेत  चित्रकला स्पर्धा

कंधार ; प्रतिनिधी

श्रीमती गंगाबाई प्राथमिक शाळेत गणेश उत्सव व शिक्षक दिनाचे  औचित्य साधून दररोज विविध स्पर्धा शाळेत आयोजित करण्यात आल्या .

  चित्र रंगवा स्पर्धा मध्ये  यावेळी विद्यार्थ्यांनी  मोठया प्रमाणात सहभागी  होऊन उत्फुर्स प्रतिसाद दिला .
         यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मागदुमिया उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री मंजूर परदेशी ,श्रीमती गंगाबाई प्राथमिक  शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद अनसारोदीन  होते .
        तसेच या स्पर्धेचे आयोजन बी.एम केंद्रे ,श्रीमती एम.एस केंद्रे,श्रीमती एस.जी.शेंडगे,चव्हाण व्ही.डी,संतोष कांबळे ,राठोड  ,गोटमवाड  ,बैनवाड मॅडम यांनी  स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परीश्रम  घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *