कंधारः- प्रतिनिधी शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डाँ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मा.जिल्हा परीषद सदस्य तथा मा.उपसभापती मा.श्री.संभाजीराव पाटील केंद्रे व संस्थेचे सचिव तथा शेकापूर नगरीचे मा.सरपंच शिवाजीराव पाटील केंद्रे तर प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे ,प्रर्यवेक्षक रामराव वरपडे सर , यांनी डाँ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूण आभिवादन करण्यात आले . यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.संभाजीराव पा.केंद्रे यांनी प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शिक्षक दिंनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाला उपस्थीत प्रा.आरूण केदार ,व्यंकटराव पुरमवार सर ,मोहीत केंद्रे सर ,सौ.सुनिता इप्पर मँडम , प्रा.सुर्यकांत गुट्टे , प्रा.गिरीश नागरगोजे ,प्रा.देविदास जायभाये , चंद्रकांत पडलवार सर ,अमित लोंड सर , शिवाजीराव मेंडके सर ,साहेबराव पा.काळे सर , प्रा.भारतलाल सुर्यवंशी , प्रा. मोतिराम नागरगोजे , प्रा.गोविंदराव आडे , प्रा.विजय राठोड , किशन ठोंबरे सर , अनिल बोईवार सर , महेद्र बोराळे सर , प्रा.पंकज पाटील , प्रा.हाणमंत भालेराव ,नाईक एम.एस.सर , पञकार एस.पी.केंद्रे , बालाजी केंद्रे सर , शंभु वाघमारे सर , मुकेश केंद्रे सर , मधुकर नागरगोजे ,गणेश केंद्रे ,प्रकाश मुंडे , माधव कदम ,परमेश्वर निलेवाड आदिसह सर्व कर्मचारी यांनी पुष्प गुच्छ वाहुन आभिवादन करण्यात आले .