शिराढोणचे भूमिपुत्र ,भारतीय सैनिक राजेश्वर आनंदराव भुरे शहिद

कंधार ;

शिराढोण तालुका कंधार येथिल भूमिपुत्र ,भारतीय सैनिक राजेश्वर आनंदराव भुरे सिकिंदराबाद येथे कर्तव्य बजावत आसतांना शहिद झाले आहेत .

उद्या दिनांक 06 सप्टेंबर रोजी  मंगळवारी सकाळी 11:00 वा. शिराढोण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .

शहीद राजेश्वर भुरे यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा भाऊ असा मोठा परिवार आहे.

सोशल माध्यमातून शहीद जवान राजेश्वर भुरे यांना मोठ्या प्रमाणात श्रध्दांजली वाहण्यात येते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *