भाजपा उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांची महानगर भाजपा कार्यालयाला भेट

 

नांदेड ; भाजपा उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांची नांदेड शहरातील महानगर भाजपा कार्यालयात महानगध्यक्ष प्रविणभाऊ साले यांची भेट घेतली.

यावेळी जिल्हाध्यक्ष शैलेश कराळे.अशोकमामा धनेगावंकर.पत्रकार गजानन जोशी,सुनिल रामदासी यावेळी उपस्थित होते . यावेळी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *