ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते बालाजी चुकुलवाड यांचा नांदेड येथे सत्कार

 

कंधार ; महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य, च्या वतीने आयोजित कुसुम सभागृह नांदेड येथे विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य , सामाजिक कार्य, आदर्श शिक्षक, विविध सामाजिक संघटना , उद्योगजक, समाजसेवक व प्रथमच राज्यातील माजी सैनिकांना त्यांच्या देशसेवेच्या कार्याची व सामाजिक कार्याची दखल घेऊन नांदेड जिल्ह्यातील खालील माजी सैनिकांना राज्यस्तरीय शौर्य पुरस्काराने माजी सैनिकांना राज्यस्तरीय शौर्य पुरस्कार मा. सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत (माजी आमदार, माजी खासदार) यांच्या हस्ते गौरविण्यात आले .

 

 

सन्मानित करण्यात आलेल्य मध्ये
1)लक्ष्मण नरबाजी देवदे (मार्गदर्शक माजी सैनिक संघटना नांदेड)

2)बालाजी चुकुलवाड ( जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक संघटना)

3)ह्यून पठाण ( अध्यक्ष शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना)

4) के. के. पवार(कार्याध्यक्ष माजी सैनिक संघटना)

5)गोविंद निलपत्रेवार ( उपाध्यक्ष माजी सैनिक संघटना)

6) नारायण केरूरे ( सचिव माजी सैनिक संघटना)
ह्या सर्व माजी सैनिकांना राज्यस्तरीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला .

सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत (माजी आमदार, माजी खासदार) यांनी कुसुम सभागृह नांदेड येथे उपस्थित सर्व आजी माजी सैनिकांना मार्गदर्शन केले व पुरस्कार प्राप्त आजी माजी सैनिकांना शुभेच्छा दिल्या 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *