माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची निवड ;श्री.श्री. श्री. 1008 भीमाशंकर लिंग महास्वामीजी केदार जगद्गुरु यांनी दिला त्यांना आशीर्वाद

 

कंधार ; भीमाशंकर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित भीमाशंकर गोपाळचावडी ता.जि.नादेंड च्या अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची निवड करण्यात आली .

 

तसेच भीमाशंकर सहकारी गृहनिर्माण संस्था उपाध्यक्षपदी माजी आमदार वसंतराव चव्हाण व सचिव पदी एकनाथराव मामडे यांची निवड करण्यात आली .

यावेळी आशीर्वाद देताना श्री.श्री. श्री. 1008 भीमाशंकर लिंग महास्वामीजी केदार जगद्गुरु यांनी त्यांना आशीर्वाद दिला .

 

तसेच माजी आमदार गंगाराम ठकरवाड , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर,बाबुराव देशमुख, राजूआप्पा एकलारे, बालाजीराव पांडागळे आदी सह संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *