पंडीतराव तेलंग यांचं निधन

 

फुलवळ (धोंडीबा बोरगावे )

पंडीतराव यशवंतराव तेलंग वय ६६ वर्ष रा. गऊळ ता. कंधार , जि. नांदेड यांच ता.१५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दुःखद निधन झाले.

आज ता.१६ सप्टेंबर रोज शुक्रवारी दुपारी १२:०० वाजता गऊळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात्य पत्नी , दोन मुलं , सुना , नातवंड असा परिवार आहे.

ते LIC विमा प्रतिनिधी ज्ञानेश्वर तेलंग यांचे वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *