एकनाथ दादा पवार यांनी घेतली गंगनबीड गावकऱ्यांची भेट

कंधार ;महाराष्ट्र राज्याचे भाजप प्रदेश प्रवक्ते लोकप्रिय नेते एकनाथ दादा पवार यांनी गंगनबीड येथे आज गावकऱ्यांची भेट घेतली .

 

फाऊंडेशनचे जिल्हा अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बालाजी भैया परदेशी, युवक तालुकाप्रमुख गजानन पाटील मोरे, शहर प्रमुख खंडू पाटील पवार सरपंच राम पाटील पवार , पांडुरंग लोंढे ईतर मान्यवर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *