भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे यांचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कंधार येथील संपर्क कार्यालयात सत्कार

कंधार ;खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कंधार येथील संपर्क कार्यालयात भाजप प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे यांनी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल कंधार भाजपा परीवाराच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला .

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड,भाजपा शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे,भाजपा शहराध्यक्ष अँड गंगाप्रसाद यन्नावार,भाजपा शहर सरचिटणीस मधुकर डांगे, भाजपा शहर उपाध्यक्ष शंतनु कैलासे,भाजपा सोशल मीडिया प्रमुख अँड सागर डोंगरजकर,कार्यालय प्रमुख श्याम शिंदे , बालाजी पवार इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *