कोरोनावर मात करुन आल्यानंतर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शिक्षक नेते राजहंस शहापुरे यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट .

कंधार


 नांदेड जिल्हाचे चे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर  हे कोरोनावर मात करुन पहिल्यांदा कंधार दौऱ्यावर आले असता त्यांनी कंधार येथिल शिक्षक नेते राजहंस शहापुरे यांच्या निवासस्थानी दि.२७ अॉगस्ट रोजी सदिच्छा भेट दिली.

नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब कोरोना या संकटातून लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून श्री साईबाबा मंदिर सहयोग नगर कंधार येथे भाजपचे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ चित्ररेखा गोरे ,भाजपा किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष बाबाराव केंद्रे उमरगेकर,शिक्षक नेते राजहंश शहापुरे ,भाजपा शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार,सागर डोंगरजकर,सौ वंदे सुनंदा,सौ वंदना डुमने ,रजत शहापुरे ,सौ.निलीमा शहापुरे मँडम यांच्या वतीनेमहाआरती करण्यात आली व साई बाबा चरणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब कोरोनातुन बरे होवून जनतेची सेवा करण्यासाठी कोराणा मुक्तीसाठी साईबाबांना  मनोकामना शहापुरे परीवाराच्या वतीने करण्यात आले होते.


 त्यामुळे कोरोना मुक्ती नंतर दि.२७ रोजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे कंधार दौऱ्यावर आले असता त्यांनी सहयोग नगर येथील शिक्षक नेते राजहंश शहापुरे व सौ.निलीमा शहापुरे  यांच्या ‘ बालचंद’ निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी उपनगराध्यक्ष जफरोद्दिन बाहोद्दिन,माजी नगरसेवक कृष्णा पापिणवार,अँड.बी.के.पांचाळ,विश्वांभर मंगनाळे,गुतेदार वैजनाथ सादलापुरे,नगरसेवक सुनील कांबळे,पत्रकार सय्यद हबीब,पत्रकार तथा मुख्याध्यापक दिगंबर वाघमारे , मधुकर डांगे,बालाजी तोटावाड,अविनाश गित्ते,बाँडिगार्ड चव्हाण सर,तानाजी कुट्टे ,मंगेश फरकंडे,महेश गणाचार्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *