कवी विजय पवार यांच्या ” महाराष्ट्र माझा ” कविता संग्रहाचे नामदार संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई , मंत्रालय : अहमदपुर येथील कवी विजय पवार यांच्या महाराष्ट्र माझा या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच नामदार संजयभाऊ राठोड, अन्न व औषध प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या शुभहस्ते मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात करण्यात आले.

तत्पूर्वी नामदार संजयभाऊ राठोड यांचा पुष्पगुच्छ देऊन डॉ विजयकुमार राठोड , डायरेक्टर ए आय एन ग्रुप आँफ हाँस्पिटल अँण्ड इंस्टट्यूट यांनी सत्कार केला. त्याप्रसंगी सहशिक्षक विजय राठोड आणि इतर मान्यवर दिसत आहेत.

 

छायाचित्र : प्रा भगवान आमलापुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *