कंधार ;कंधार लोहा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार यांच्या सुविद्य पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांनी फुलवळ येथील ग्राम पंचायत च्या समस्या ची सोडवणूक तात्काळ केली त्याबदल गावकर्यांनी शिष्टमंडळ घेऊन सत्कार केला व समाधान व्यक्त केले .
फुलवळ चे सरपंच व सर्व सदस्या सह गावातील प्रतिस्थित नागरिक व सामाजिक कार्यकर्तै यांनी फुलवळ गावाच्या सर्वांगिन विकासा संदर्भात भेट घेवुन सविस्तर गावाच्या समस्या व अडचणी सांगीतल्या . सौ.आशाताई शिंदे यांनी सविस्तर ऐकवुन घेतल्या नंतर केलेल्या मागण्या मान्य करण्याचे शिष्टमंडळास वचन दिले.व तात्काळ लाईटसाठी डिपी संदर्भात फोनवरुनच चर्चा करुन समस्या दुर केल्या .
यावेळी सरपंच प्रतिनिधि नागनाथराव मंगनाळे व ग्रामसेवक अमृता मंगनाळे व तसेच दीपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष नवनाथ बनसोडे व तसेच सामाजिक कार्यकर्ते आनंदा पवार व ग्रामपंचायत सदस्य. रहीम शेख,मोकींद देवकांबळे प्रवीण मंगनाळे,बसवेश्वर मंगनाळे,विश्वांभर बसवंते. पत्रकार विष्णुदास गलपवाड.संजय फुलवले शादुलशेख पत्रकार ,चंदबस आप्पा मंगनाळे ग्यानोबाजी मंगनाळे व ईतर मान्यवर उपस्थित होते .