मामडे ज्वेलर्स कंधार येथे मंगळसूत्र महोत्सव 2022 चे आयोजन

कंधार ; ह्या वर्षी प्रथमच “ मंगळसूत्र महोत्सव 2022 “ च आयोजन दिनांक 22 ते 30 ऑक्टोंबर पर्यन्त केल आहे , त्यात 5 ग्राम पासुन 150 ग्राम पर्यन्त वजनाचे ( 916 होलमार्क ) फॅन्सी ॲन्टीक पेशवाई रेग्युलर आसे सर्व प्रकारचे मंगळसूत्र ( गंठण ) भरपुर व्हरायटी मध्ये आपनास मिळतील ! विशेष म्हनजे मजुरीत सुट हि विशेषच आसेल ! मजुरीची सुट हि फक्त मंगळसूत्र ( गंठण ) वरच असेल , आणि केवळ महोत्सव काळात मर्यादित असेल ! अर्शी माहीती शिवा मामडे यांनी दिली.

 

 

मामडे ज्वेलर्स ( स्थापना 1999 ) सराफा बाजार कंधार जिल्हा नांदेड !

मो नं 8888014145 / 8007475800 / 7276177712 / 7517614145

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *