जि.प.प्रा.शाळा वळसंगवाडी येथे ग्रंथदिंडी ; दिवाळीच्या निमित्ताने आकाश कंदीलाचे प्रात्यक्षिक

कंधार ; प्रतिनिधी

जि.प.प्रा.शाळा वळसंगवाडी  येथे वाचन प्रेरणा दिन,हात धुवा मोहीम ,विद्यार्थी दिन अंतर्गत एक तास वाचन तसेच ग्रंथदिंडीचे आयोजन करुन मुलांना दिवाळीच्या निमित्ताने आकाश कंदीलाचे प्रात्यक्षिक करुन दाखवले व विद्यार्थ्यांना दिवाळी अभ्यासमाला  देण्यात आली .

त्याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उद्धव पाटील जाधव ,उपाध्यक्ष बंडु कानगुले ,अशोक पाटील जाधव ,संग्राम लाळे ,अंगणवाडी ताइ ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भंडारे मॅडम ,स शि जोगपेटे सर व विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *