शिवाजी विद्यामंदिर  प्राथमिक शाळा कंंधार येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

कंधार ; प्रतिनिधी

श्री शिवाजी विद्यामंदिर  प्राथमिक शाळा कंंधार येथे भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे आब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन समरोह संपन्न झाला  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी   शाळेचे मुख्याध्यापक हरिहर  चिवडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील जेष्ठ शिक्षक सोमाचे डि के हे  होते .

 

 

कार्यक्रमाची  सुरूवात  वंदेमातरम्  राष्ट्रीय  गीत गाऊन  ज्ञात  अज्ञात हूतात्म्यानां आदरांज वाहून  करण्यात आली  नंतर   अध्यक्ष  व प्रमुख  पाहुणे  यांच्या  हास्ते  छत्रपती  शिवाजी  महाराज व डॉक्टर  ए पी जे अब्दुल कलाम यांच्या  प्रतिमेचे पुजन करून  अभिवादन  करण्यात आले वाचन प्रेरणा दिनानिमित्य  बाल ग्रंथ  प्रदर्शन  भरून  राष्ट्रभक्तीपर पुस्तकांचे विद्यार्थ्या कडूण प्रकट वाचन  करण्यात आले   पाहुणे  सोमाचे  डि के यांनी मनोगत व्यक्त  केले नंतर   मुख्याध्यापक  हरिहर  चिवडे  यांनी  अध्यक्षिय समरोप केला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिंदे एच बी  यांनी केले   तर  सूत्रसंचलन भालेराव  देविदास यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची  सांगता झाली

यावेळी श्री  वडजे एम एम   श्री  कदम एस एस  श्री  भोसिकर एस पी  श्रीमती कौंसल्ये पी एस यांची उपस्थिती  होती .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *