शिवसैनिकांनी कंधारला साखर व फटाके फोडून केला आनंदोत्सव

कंधार ; शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल निशानीने पहिला विजय ऋतुजा रमेश लटकेच्या माध्यमातून प्राप्त झाला. हा विजयोत्सव साजरा करण्यात आला .

यावेळी लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव,उपतालुकाप्रमुख भगवान जाधव,सर्कलप्रमुख माधव लुंगारे, अतुल पापीनवार, आत्माराम पाटील लाडेकर,बालाजी बाबुराव डांगे,शिवाजी पाटील भागानगरे,तक्षक ढवळे, गणेश पाटील फुलवळे, संभाजी लुंगारे, जि. एम. पवळे, जगन्नाथ पाटील धोंडगे, मारोती पाटील जाधव, आनंद राठोड, ज्ञानेश्वर पाटील शिखरे, चंद्रकांत गवाले,संदीप आंबटवाड यांच्या सह अनेक युवासैनिक,शिवसैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *