कंधार ; तालुक्यातील ई पीक नोंदणी ४० हजार हेक्टर ईतका मोठया प्रमाणात झाली असुन अदयाप कंधार तालुक्यातील
२८००० हेक्टर क्षेत्रातील ई पीक नोंदणी करणे बाकी आहे अशी माहिती तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली .
तसेच Pmkisan योजना आधार Rkyc करणे अदयाप कंधार व लोहा प्रत्येकी ५००० शेतकरी शिल्लक आहेत . कृषी सहायक / ग्रामसेवक/ तलाठी यांनी CSC व सेतु चालक , ग्रामपंचायत operator,प्रगतशील शेतकरी,सरपंच , उप सरपंच , चेअरमन , पो पाटील , रा भा दुकानदार , विद्यार्थी यांचे मदतीने व वेगवेगळे गट तयार करुन ई पीक नोंदणी व पीमकिसान आधार प्रमाणीकपण करिता व्यक्तीशा सर्वानी प्रयत्न करावेत तसेच गावागावात शेतकरी यांना पुन्हा एक वेळेस आवाहन व्यंकटेश मुंडे
तहसिलदार कंधार यांनी केले .