कंधार ; व्हि आर शिंदे बारूळ तालुका कंधार येथील सलग दुसऱ्या वर्षापासून येथील 47 नागरिकांनी तिरुपती देवस्थान येथे सेवेसाठी जाऊन तेथील भाविकांचे सेवा दरवर्षी करण्याचा सामाजिक कार्यासह अध्यात्मिक कार्याची जोड यामध्ये बारुळकर नागरिकांनी घेतली असून या केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे.
येथील तिरुपती देवस्थान येथे जाऊन तेथील आलेल्या भाविकांना खाण्याची पिण्याची मंदिरातील भाविकांच्या गर्दी आळा घालणे पैसे मोजणे साफसफाई करणे भाविकांना जेवण नाश्ता चहा पाणी भाविकांच्या लगेच मोबाईल्स बॅग सुविधा करणे यासह विविध सेवा तिथे जाऊन येथील 47 नागरिकांनी शिवाजी माकने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जाऊन सेवा केली यामध्ये गावातील महिला 15 होत्या तर तर पुरुष 32 होते यामध्ये वय 35 ते 50 मधील सर्व सेवेकरी होते .
यामध्ये बुध प्रमुख तीन निवड केली होती त्यामध्ये शिवाजी माकणे सुधाकर कोल्हे तुकाराम पोटेवाड त्यांच्यामार्फत गावातील केशव नाईक , गोपाळ मंडले,चंदु मेडके,विठ्ठल अंतापुरे, बडु श्रीनाथ,चंद्रकात पुरी,गोविंद शिंदे,पंढरी मारतळे,जगदीश वडजे,ज्ञानेश्वर पंाचाळ,बडु पंचाळ,रामदास बोडलवाड,माधव शाहापुरे,मारोती पातरपल्ले, गंगाधर अम्रतवाड,बाळु बोरलेपवार,बालाजी जाधव,बालाजी गायकवाड,राजु कुराडे,गजानन नाईक,व्यकट डिकळे,सुरेश वडजे,शुभम वाखरडे, व्यंकटी उडतेवाड,विलास पंचाळ,शिवाजी बोरलेपवार, वंसत लोखरे,गंगासिग ठाकुर,ग्यानु कांबळे, उमेश शाहापुरे ,मंगलबाई डिकळे,मिराबाई राचेवाड, प्रणिता वडजे,पल्लवी वाखरडे,सविता गायकवाड,कमलबाई मारतळे,कृष्णाबाई पवळे,उमिॅला गायकवाड,सुलोचना कौसल्ये,सुमन पोटेवाड,स्वाती श्रिनाथ ,लक्ष्मीबाई कांबळे या गावातील नागीराकनी दि.2 अाॅक्टोबर ते 15 अाॅक्टोबर पर्यत तिरुपती देवस्थान येथे सेवा केले असुन या सेवेकडे कडून गावातील सर्वांना चुलबंद महाप्रसादचा आमंत्रणही केले असून सेवे मुळे गावातील नागरिकांचे आध्यात्मिक व सामाजिक कार्याच्या जोडीमुळे भाविकांमध्ये तसेच इतरांमध्ये चांगलाच प्रभाव पडला असून याचे कौतुक ही होत आहे .