हज यात्रेसाठी जाणाऱ्या फुलवळ येथील यात्रेकरूंचा सत्कार ;माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांची माहिती

′फुलवळ ; येथील ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त कर्मचारी शमशुद्दीन बिच्छू मामा व त्यांच्या पत्नी  सह हज यात्रेसाठी जाणाऱ्या सर्वांना गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या सर्व यात्रा करूचा  सत्कार करण्यात आला व प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या अशी माहिती फुलवळचे माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी माहिती दिली आहे.

यावेळी  फुलवळ चे पोलीस पाटील इरबा भुजंगा देवकांबळे , ज्येष्ठ पत्रकार धोंडीबा बोरगावे व फुलवळ चे माजी सरपंच बालाजी भुजंगा देवकांबळे , ग्रामपंचायत सदस्य फुलवळ व सौ अनिता बालाजी देवकांबळे ग्रामपंचायत सदस्य  , अल्पसंख्यांचे जिल्हाध्यक्ष गफार शेख साधक अहमद बिच्छू , गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *