धावरी शिवारात विज पडुन मयत झालेल्या माधव डुबुकवाड कुटुंबीयांचे संजय भोसीकर यांनी केले सांत्वन

 

कंधार ;धावरी शिवारात विज पडुन मयत झालेल्या माधव डुबुकवाड यांच्या कुटुंबीयांचे पानभोसी तालुका कंधार येथे सांत्वन करुन आर्थिक मदत नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर व भोसीकर परीवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला .

 

 

यावेळी माजी सरपंच मन्मथ नाईकवाडे, माजी सरपंच बालाजीराव भातमोडे, पोलिस पाटील शेख इसाक, शंकरराव घोडके, लक्ष्मण डुबुकवाड,पिराजी डुबुकवाड बळी डुबुकवाड,लक्ष्मण पांचाळ आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते .

 

Advt.Happy Diwali

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *