आयुष्यमान गौतम कांबळे यांचे निधन

(प्रतिनिधी) -कंधार संभाजीनगर, मार्केट कमीटी येथिल रहिवाशी गौतम केरबाजी कांबळे यांचे मुंबंई KEM हाॅस्पीटल मध्ये अल्प आजाराने दु:खद निधन झाले कंधार येथिल प्रकाश किराणाचे मालक प्रसिद्ध व्यापारी म्हणून त्यांची ओळख होती.

गौतम कांबळे यांचे वय 51वर्ष होते. मुंबंई येथिल KEM हाॅस्पीटल मध्ये दि 21/10/22रोजी सकाळी निधन झाले.माजी नगरसेवक प्रकाश कांबळे यांचे ते बंधू होत.
कंधार येथिल स्मशानभुमी येथे दि.22/10/22 रोजी सकाळी 7:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कंधार येथिल व्यापारी वर्ग तसेच मित्र-परिवारामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *