लोहा तालुक्यातील मौजे ढगे पिंपळगाव येथे 27लक्ष रु कामाचे लोकार्पण

 

लोहा/कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्यामसुंदरजी शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शिंदे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले .

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ.आशाताई शिंदे (शे.का.प.महीला प्रदेशाध्यक्षा) तर
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय रावसाहेब पा.ढगे ,बालाजी पा.ढगे सरपंच (ढगे पिंपळगाव) ,धनाजी पा.ढगे,सिद्धेश्वर पा.वडजे,गिरीश डिगोळे,परसराम कौशल्य सर,दामाजी काकडे तंटामुक्ती अध्यक्ष,गणेशराव ढगे माजी सरपंच,अमोल पा.ढगे माजी सरपंच,दगडु अप्पा लालवंडे,बालाजी पा.ढगे चेअरमन, माधव काकडे,विजय ढगे पत्रकार, किशनराव ढगे उपसरपंच, सत्यभामाताई ढगे, व उपस्थित ढगे पिंपळगाव गावकरी मंडळी व पत्रकार बांधव उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *