उमरज सेवा सहकारी सोसायटीच्या प्रशासकीय मंडळ चेअरमनपदी विनोद तोरणे यांची निवड

उमरज सेवा सहकारी सोसायटीच्या प्रशासकीय मंडळ चेअरमनपदी विनोद तोरणे यांची निवड

कंधार ; नांदेड जिल्हयाचे लोकनेते लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांच्या हस्ते उमरज सेवा सहकारी सोसायटी संचालकांचा सत्कार करण्यात आला .

तालुका कंधार च्या प्रशासकीय मंडळ चेअरमनपदी विनोद पाटिल तोरणे तर व्हाईस चेअरमन पदी राजेश पाटिल भुत्ते , संचालक सदस्य नामदेवराव केंद्रे ,विश्वांभर पाटिल भुत्ते ,शिवाजी गुट्टे
यांना नियुक्तीपञ लोकनेते प्रतापराव पाटिल चिखलीकर यांच्या हस्ते देण्यात आला .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *