कंधार ; भारतीय बौद्ध महासभा जिल्हा नांदेड च्या वतीने दि.05 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर करणार आहेत.
या मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थिती दर्शावी.असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा नांदेड च्या वतीने करण्यात आले आहे.