सोमठाणा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन लोक अर्पण

कंधार ; मौजे सोमठाणा ता.कंधार येथील
आमदार निधीतून..
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे  5 लक्ष रुपये सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन लोक अर्पण सोहळा आज
मुखेड/कंधार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉ.तुषारजी राठोड , यांच्या हस्ते करण्यात आले..

यावेळी प्रमुख उपस्थिती:- मामा गायकवाड कंधारकर,
( रमेश केंद्रे साहेब,पोखर्णी सरपंच)
(नागनाथ मंगनाळे, फुलवळ सरपंच)
(नामदेवराव चोडे साहेब,दैतना सरपंच)
सूत्रसंचालन करणारे :- शिवाजी पाटील जाधव,
नागेश मरशिवणीकर, राम मरशिवणीकर,
आयोजक:- सोमठाणा सर्व गावकरी
बालाजी गिते साहेब, (सरपंच सोमठाणा )
संग्राम गिते साहेब पोलिस पाटील सोमठाणा,
बळीराम होणराव, उपसरपंच,
प्रकाश कपाळे, बालाजी गित्ते, सुरेश गित्ते, ज्ञानेश्वर वाघमारे, संदिप वाघमारे, नारायण वाघमारे, आकाश वाघमारे, हारिदास वाघमारे, मोतीराम वाघमारे, कामाजी वाघमारे, दिलीप वाघमारे, हानमंत वाघमारे, तुकाराम वाघमारे, परमेश्र्वर वाघमारे, मधुकर वाघमारे, अमोल वाघमारे, बळी वाघमारे, विजय कपाळे, प्रकाश कपाळे, व सोमठाणा समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *