वाडीतांड्यावरून निघाली शिवसेनेची धगधगती मशाल कंधार लोहा तालुक्यातील गावागावात जाणार..!

कंधार ;दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर कंधार तालुक्यातील ठाकूनाईक तांडा व गाण तांडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेची स्थापना केली .

यावेळी प्रमुख उपस्थिती- मा.बाळासाहेब पाटील कऱ्हाळे –
विधानसभा लोहा कंधार /शिवसेना उपजिल्हाप्रमुख नांदेड,मा.गणेश भाऊ कुंटेवार – विधानसभा संघटक लोहा / कंधार,मा.परमेश्वर पाटील जाधव – शिवसेना तालुकाप्रमुख कंधार,मा.उत्तम चव्हाण – पंचाय  समिती सदस्य कंधार,मा.गजानन गुंटे – शिवसेना शहर प्रमुख लोहा,मा.धनराज पाटील बोरगावकर- युवासेना तालुकाप्रमुख लोहा मा.माधव पाटील लुंगारे सर्कल प्रमुख फुलवळ इ.
शाखा संयोजक- आनंद लक्ष्मण राठोड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *