श्री सोमलिंग शिवाचार्य महाराज बीचकुंदेकर यांचे फुलवळ येथे सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

आज फुलवळ येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री श्री सोमलिंग शिवाचार्य महाराज बीचकुंदेकर यांचे भव्य सत्कार करण्यात आला .

यावेळी फुलवळ चे माजी सरपंच बालाजी भुजंगा देवकांबळे व कैलास तुकाराम मंगनाळे व अष्टविनायक उर्फ भुजंगराव बालाजी देवकांबळे यांच्यावतीने सोमलिंग शिवाचार्य महाराज यांचा सत्कार करण्यात आला .

बंडाआप्पा मठ देवस्थान बिचकुंदा येथून मनमत स्वामी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पदयात्रा येथून मनमत स्वामी कडे जाते वेळेस फुलवळ नगरीच्या वतीने येणारे गुरुमाऊली सोबत सर्वे यात्रेकरूंचा सत्कार करण्यात आला .

यावेळी गावातील शिष्यमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *