एकतेचा उत्सव- एकता दौड व राष्ट्रीय एकात्मता दिन या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावे – बालाजी शिंदे , गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कंधार

  • सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक,सर्व व्यवस्थापनाच्या शाळा (जिल्हा परिषद व खाजगी शाळा) मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी कार्यालय कर्मचारी* आपणास सुचित करण्यात येते की उद्या दिनांक ३१ ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11:30 एकता दौड साठी आपण व आपले अधिनस्त शिक्षक यांनी तहसील कार्यालय कंधार येथे उपस्थित रहावे. एकतेचा उत्सव- एकता दौड व राष्ट्रीय एकात्मता दिन या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हावे

  • बालाजी शिंदे , गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *