नांदेड येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयात सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथि साजरी..!

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रॉजी. सरदार वलभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून व माजी पहिली महिला पंतप्रधान स्व.श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथि राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरी करण्यात आली..!*

यावेळी, सरदार वल्लभ भाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आणि राष्ट्रीय एकता दिन म्हणून शपत घेण्यात आली.!

मै सत्यनिष्ठा सें शपत लेता हूं की मै राष्ट्र की एकता, अखंडता और सुरक्षा को बनाए रखने के लिए स्वयं को समर्पित करूंगा और देशवासियो के बीच यह संदेश फैलाने का भी भरकस प्रत्यत्न करूंगा ! मै यह शपत अपने देश की एकता की भावना से ले रहा हूँ जिसे सरदार वल्लभभाई पटेल की दूरदर्सिता एवं कार्यो द्वारा संभव बनाया जा सका मै अपने देश की आंतरिक सुरक्षा सुनिश्चित करने के लिए अपना योगदान करने का भी सत्यनिष्ठा से संकल्प करता हूँ.!

 

यावेळी,
एम. एस. मुळे, व्ही.बी.आडे, संजय पाटील, साजिद हासमी, वैजनाथ मुंडे, बाबू कांबळे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होणवडजकर, सुनील पतंगे, अनिकेत वाघमारे, संजय मंत्रे लहानकर, मोशीन शेख, संदीप सूर्यवंशी यांची उपस्थिती होती..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *