आधी दर्शन राष्ट्रसंताचे 

 

 

 

अहमदपूर : फुलवळ येथील मंगनाळे परिवाराचे गुरु प पु श्री ष ब्र १०८ सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदेकर तेलंगणा, आंध्रप्रदेश, यांच्या मार्गदर्शनात श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महापदयात्रा महोत्सव श्री क्षेत्र कपिलधार, मांजरसुंभा, ता जि बीड ला निघाली आहे.तीत सहभागी होण्यासाठी मिशन कल्हाळी, बिचकुंदा येथील अमोल मालीपाटील, बालाजी दयेलवार, बस्वराज मुक्कनवार, अभिषेक उपेशवार, पवन मालीपाटील आणि विनोद वडला आले. तेंव्हा त्यांनी ‘आधी दर्शन राष्ट्रसंताचे ‘ म्हणत येथील भक्तीस्थळावर दर्शन घेतले.

छायाचित्र : प्रा भगवान आमलापुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *