प्रतिनिधी ;जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होईल. डिसेंबर २०२३ हा प्रकल्प पूर्णत्वास येणार असून लाखो प्रवाशांना तो फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.