खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची कंधार येथे धावती भेट

कंधार ;खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे आज कंधार येथे धावती भेट दिली . एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते .भाजपा शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष तथा  शिक्षक नेते राजहंस शहापूरे यांच्या निवासस्थानी भेट देवून कार्यकर्त्या सोबत चर्चा केली .

 

यावेळी सहयोग नगर  येथिल साईबाबा मंदिर दर्शन घेतले .
यावेळी कृष्णा पापिणवार , गोरे , भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते  तथा पत्रकार मित्र, सहयोग नगर, मुक्ताई नगर येथील जेष्ठ नागरिक व रजत शहापूरे सह परिवारातील सदस्य उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *