हरसद येथील सेवा सहकारी सोसायटी प्रशासकीय चेअरमन पदी संभाजी पाटील लाडाने यांची निवड प्रशासकीय व्हाईस चेअरमन पदी विश्वनाथ गायकवाड यांची निवड झाली त्यांचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
प्रशासकीय सदस्य रमेश गोविंद आलट शंकर आना दामाजी पाटील ठाणेकर प्रल्हाद नागोराव भालेराव सुदाम सटवाजी भालेराव चंपती मोहनाजी पवार कामजी भुजंगा ठाणेकर बंडू विक्रम जाधव यांची निवड केली .