उस्माननगर :- दिनांक 08.11.2022 रोजी ते दिनांक 09.11.2022 रोजी चे 08.00 वा. चे दरम्यान, मौ. मारतळा ते नांदेड जाणारे रोडवर शेड समोर ता. लोहा जि. नांदेड येथे यातील फिर्यादीची हायवा आशोक लिलँड कंपणची क्र. एमएच-26 / एडी – 2410 किंमती 15,00,000/-रुपयाची नमुद ठिकाणावरुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.
वगैरे फिर्यादी रामचंद्र हरी उबाळे, वय 36 वर्षे, व्यवसाय शेती रा. मौ. भारतळा ता. लोहा जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे उस्माननगर गुरन 190 / 2022 कलम 379 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोउपनि / श्री प्रभु केंद्रे, मो.क्रं. 8378989949 हे करीत आहेत.