हिमायतनगर ;
दिनांक 20.11.2022 रोजी 16.30 वा. चे सुमारास, पवना गावामध्ये ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या देशी दारू भिंगरी संत्रा किंमती 1450/- रू रूपयाचा माल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी सपोउपनि / रमेश मोहनराव निखाते, ने पोस्टे कुंटूर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे कुंटूर गुरनं 181 / 2022 कलम 65 (ई) म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ / 2315 सोनकांबळे, मो.क्र. 9049117415 हे करीत आहेत.
6 ) हिमायतनगर :- दिनांक 20.11.2022 रोजी 16.30 वा. चे सुमारास, पवना गावामध्ये भवानी बिअर अॅण्ड वाईन शॉप ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे, यातील नमुद आरोपीने बिना परवाना बेकायदेशिररित्या देशी दारू भिंगरी संत्रा किंमती 1260 /- रू रूपयाचा माल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आला. वगैरे फिर्यादी पोना / 1272, श्यामसुंदर गंगाधर नागरगोजे, ने पोस्टे हिमायतनगर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे हिमायतनगर गुरनं 258 / 2022 कलम 65 (ई) म. प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सपोउपनि / श्री कदम,