बेवारस मोटार सायकल घेवून जाण्याचे कंधार पोलीसांचे आवाहन

कंधार ; प्रतिनिधी

आपली ओळख पटवून नांदेड जिल्हा व बाहेरील जिल्हयात जनतेस आवश्यक ते कार्यवाही करून बेवारस मोटार सायकल घेवून जाण्याचे कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राम पडवळ यांनी आवाहन केले .

पोलीस ठाणे कंधार, येथे पोलीस स्टेशनला एकुण 07 मोटार सायकल बेवारस जमा आहेत. त्यात हिरो होंडा एकुण -04, सी.बी.झेड- 01, कायनाटेक -01व बजाज -01 अशा आहेत. कोणाच्या असतील त्यांनी ओळख पटवून पेपर दाखवून पोलीस स्टेशन येथून 15 दिवसात घेवून जाव्यात अन्यथा आपणास गरज नाही. असे समजून पूढील लिलावाची कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *