शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला- १३७)
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
*महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने* *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.*
*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न …* दीक्षा ऍप लिंकhttps://bit.ly/dikshadownload
*इयत्तेनुसार घटक हवा – DIKSHA वर आपला प्रोफाईल बदला* https://bit.ly/33ooD1M
*आजचा विषय – परिसर अभ्यास १/भूगोल/कला*
इयत्ता पहिली व दुसरीकचऱ्याचे वर्गीकरण (Activity)https://bit.ly/3c9rgpL
इयत्ता तिसरीघटक – आपला निवारा (स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी)https://bit.ly/3gCOzJO
इयत्ता – चौथीघटक – अन्नातील विविधताhttps://bit.ly/2Ez65BT
इयत्ता पाचवीघटक – पृथ्वीचे परिवलननकाशावर जागा शोधणेhttps://bit.ly/39tY24c
पृथ्वीच्या गोलावर जागा शोधणेhttps://bit.ly/30Tkhy0
इयत्ता सहावी घटक – 6 पृथ्वीगोल नकाशा तुलना व क्षेत्रभेटपृथ्वीगोल व नकाशा तुलनाhttps://bit.ly/3b2qhaY
भौगोलिक सहल,भूगोल दालन https://bit.ly/3gBXCdW
इयत्ता सातवीघटक – सूर्य, चंद्र आणि पृथ्वीग्रहण एक खगोलीय घटनाhttps://bit.ly/3b5VYQF
पृथ्वीगोल व नकाशाhttps://bit.ly/3hDXrQN
इयत्ता आठवीघटक – पृथ्वीचे अंतरंगपृथ्वीचे अंतरंगhttps://bit.ly/2QykBMs
भूकवचhttps://bit.ly/3hwo61X
इयत्ता नववीघटक – अंतर्गत हालचाली:मंद भू-हालचालीhttps://bit.ly/3hwL0WW
वली पर्वतhttps://bit.ly/2Qv2nvg
इयत्ता दहावीघटक – प्राकृतिक रचना व जलप्रणालीभाग 4https://bit.ly/3hCmy6E
*उपक्रम ७७*गणेशोत्सव कधी सुरु करण्यात आला? तो कोणी सुरु केला व का? याबद्दल माहिती मिळवा. तुम्हाला हा सण आवडतो का? यावर विचार करा व आपल्या भावंडांशी आणि मित्र – मैत्रिणींसोबत चर्चा करा .
*उपक्रम ७८*भारताच्या विविध राज्यांमध्ये कोण कोणते सण साजरे केले जातात? याची राज्य निहाय यादी करा. यातील तुम्हाला कोणता सण सर्वात जास्त आवडतो याबद्दल विचार करा
*Stay home, stay safe!*
आपला*दिनकर पाटील,**संचालक**राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
( *सदरील अभ्यासमाला ही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या हक्काधीन असून त्यात बदल/स्वत:चे साहित्य कॉपी-पेस्ट करून गैरवापर करू नये * )