अखिल भारतीय गोर बंजारा नायक-कारभारी तालुका स्तरीय बैठक संपन्न.

कंधार ; प्रतिनिधी

अखिल भारतीय गोर बंजारा,लबाना,नायकडा महाकुंभ मेळावा २०२३
नायक-कारभारी तालुका स्तरीय बैठक संपन्न झाली .

 

 

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती कंधार/मुखेडचे आमदार डॉ.श्री.तुषार भाऊ राठोड, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.श्री.संजय पवार साहेब,अध्यक्ष बंजारा क्रांती दल मा.श्री.देवीदास भाऊ राठोड,प्रदेश उपाध्यक्ष बंजारा क्रांतीदल मा.श्री.सुंदरसिंग जाधव (फुपा) या बैठकीचे संयोजक.पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण,व सर्व कंधार तालुक्यातील नायक-कारभारी व समस्त बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *