मिर्झा मुम्मताज बेग यांचे निधन

कंधार ; तालूका प्रतिनिधी

मिर्झा मुम्मताज बेग मिर्झा ईसाक बेग छोटी गल्ली कंधार यांच्या अल्पशा आजाराने २४ डिसेंबर रोजी रात्री अडीचच्या सुमारास निधन झाले .मृत्यू समयी ते ८८ वर्षे वयाचे होते . कोटबाजार येथिल दफनभुमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .

त्यांच्या पश्चात ३ मुले ४ मुली नातू पणतू असा मोठा परिवार आहे . ते प्रा.मिर्झा नईम बेग,व प्रा.इफ्फतेखर बेग,यांचे वडील होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *