नांदेड :-
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. उद्या रविवार 30 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 4 वा. हैद्राबाद येथून वाहनाने नांदेडकडे प्रयाण करतील. रात्री 8.30 वा. नांदेड निवासस्थान येथे आगमन व पुढील वेळ राखीव राहील.