भाई डॉ.केशवराव धोंडगे ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी माजी खासदार व माजी आमदार यांचे निधन

महाराष्ट्र ची मुलुख मैदानी तोफ थंडावली क्रांतिवीर ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी माजी खासदार व माजी आमदार भाई डॉ.केशवराव धोंडगे यांची प्राणज्योत आज 1.20 मिनिटांनी मालवली. भावपुर्ण श्रध्दांजली

 

🌺🌺🌺🌺🌺

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *