महिला आघाडी काँग्रेस च्या वतीने कंधार येथे सावित्री बाई फुले जयंती साजरी

कंधार ; प्रतिनिधी

महिला आघाडी काँग्रेस च्या वतीने कंधार येथे सावित्री बाई फुले जयंती साजरी
करण्यात आली . त्यावेळी उपस्थित महिला आघाडी काँग्रेस अध्यक्षा आशाताई गायकवाड पाटील , इंदू गोरे , रुपाली पदमवार ,इंदुमती थोरात , शिवानी लुंगारे , कल्याणी पेटकर ,चित्रा गायकवाड आदी ची उपस्थिती होती .

महिला आघाडी काँग्रेस अध्यक्षा आशाताई गायकवाड पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवन चरित्रावर भाषण केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *