कराटे स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवणाऱ्या श्रावणी संभाजी मोरे चा सत्कार

लोही ; टेळकी ता. लोहा येथील कु. श्रावणी संभाजी मोरे या विद्यार्थिनींने कराटे स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने तिचा सत्कार आयोजित केला होता .यावेळी या कार्यक्रमास उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांनी श्रावणीस शुभेच्छा दिल्या .

यावेळी जिल्हा महासचिव श्याम भाऊ कांबळे, कंधार तालुका अध्यक्ष संतोष पाटील गवारे, युवा नेते खंडूजी अकोले , लोहा तालुका उपाध्यक्ष सुनील मोरे , व गावकरी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *