खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले माजी महापौर पवळे परीवाराचे सात्वंन.

नांदेड ; प्रतिनिधी

नांदेड महानगरपालीकेचे माजी उपमहापौर उमेश पवळे यांच्या मुलाचे अमीत ऊर्फ (बंटी) उमेश पवळे याचे आकस्मित 31/12/2022 निधन झाले पवळे परिवाराचे सात्वन करण्यासाठी नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,माजी नगरसेवक संदिप पाटील चिखलीकर,डाँ.अमोल पाटील ढगे,जेष्ट पत्रकार प्रल्हाद उमाटे,बळीराम पाटील जानापुरीकर,सरपंच अध्यक्ष सचिन पाटील बेन्द्रींकर,सा.पो.निरिक्षक जाधव सर व पत्रकार सुनिल रामदासी याची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *