खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे यांचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

नांदेड जिल्हाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे यांचा शेकापूर येथील निवास स्थानी सदिच्छा भेट देऊन सत्कार केला .

अखिल महाराष्ट्र माध्य.व उच्च मा. मुख्याध्यापक संयुक्त महामंळ पूणे सचिव पदी प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली . त्याच्या औचित्याने यावेळी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी माजी जिल्हा परीषद सदस्य तथा माजी उपसभापती मा.संभाजीराव पाटील केंद्रे , भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा तथा जि.प.सदस्य सौ.प्रणिता देवरे /चिखलीकर , महीला अध्यक्षा सौ.चित्राताई गोरे , मा.सभापती बाबुराव केंद्रे ,उपनगरध्यक्ष जफरोदीन , माजी सरपंच शिवाजीराव पाटील केंद्रे , भाजपा तालुका अध्यक्ष भगवान राठोड , माजी नगरध्यक्ष चेतनभाऊ केंद्रे ,प्राचार्य किशनराव डफडे ,दिगांबर गायकवाड पञकार , विनोद तोरणे , पञकार ,एस.पी.केंद्रे ,मोहीत, केंद्रे अदिसह कार्यकर्ते उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *