गऊळ येथे दांडावरचा महादेव सप्ताह निमित्ताने डॉ. रामचंद्र हेंडगे यांच्या भव्य मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिर आयोजन

गऊळ ; शंकर तेलंग

श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने स्थापन झालेल्या निजरा गड महादेव येथील भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. आज गुलालाचा निमीत्ताने 30-1-2023 रोज सोमवार या दिवशी संजयकुमार केशव तेलंग यांचा वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले ते हेंडगे हॉस्पिटल नांदेड यांच्या वतीने 175 पेशंट तपासून दंडावरील महादेव येथे भाविकांना गोर गरिबांसाठी मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिर करण्यात आले.

डॉ. सौ. नेहा हेंडगे यानी दंत तपासणी केली. डॉ. रामचंद्र हेंडगे नेत्रतपासणीचा लाभ पेंढू, गऊळ, फकीरदरावाडी , भोजूची वाडी, मानसिंग वाडी, चोळीतांडा, लिंबा तांडा, पटाचा तांडा, आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांनी या शिबीराचा लाभ घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *