माजी जि.प.सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांची महिला कॉंग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार

 

कंधार ; प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जि.प.सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांची महिला कॉंग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्यल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देतांना महिला तालुका कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा सौ. पार्वतीबाई होनराव, सौ. दिपाली होनराव, सौ. वनुजा होनराव, सौ. शोभा माटोरो यावेळी सौ. शिवकांताताई मंगनाळे, सौ. श्यामा पाटील सौ. उर्मीला घोटमवाड आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *