मुख्याध्यापक सर्व व्यवस्थापन सर्व माध्यम जिल्हा नांदेड
गेल्यावर्षी अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती च्या भरलेल्या अर्जापैकी ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे अशा विद्यार्थ्यांची यादी शाळा लॉगिन ला रिपोर्ट मेनू यामध्ये रीनिवल लिस्ट अपडेट 2019-20 मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे जर यादी दिसत नसेल तर शाळेची प्रोफाईल अपडेट करून घ्यावी तेव्हा दिसेल सदरील यादीतील सर्व विद्यार्थ्यांचे तात्काळ रिनीवल अर्ज भरावेत या यादी व्यतिरिक्त आपल्या शाळेत असणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे (अटींची पूर्तता करणाऱ्या )फ्रेश अर्ज भरावेत.असे आवाहन
शिक्षणाधिकारी माध्यमिक कुंडगीर
जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.