जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे #राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात येणार

राज्यभरात छत्रपती #शिवाजीमहाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार असून या जयंती दिनापासून ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे #राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *